For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मठ येथील विठ्ठलादेवी मुळपुरुषाचा जत्रोत्सव 11 डिसेंबरला

04:18 PM Dec 07, 2023 IST | अनुजा कुडतरकर
मठ येथील विठ्ठलादेवी मुळपुरुषाचा जत्रोत्सव 11 डिसेंबरला
Advertisement

वेंगुर्ले-
मठ येथील जागृत व प्रसिद्ध देवस्थान सोनार कुलदैवत विठ्ठलादेवी मुळपुरूष देवाचा वार्षिक जत्रोत्सव सोमवार ११ डिसेंबर रोजी होणार आहे. यानिमित्त धार्मिक कार्यक्रम, दुपारी महाप्रसाद , ओट्या भरणे , तसेच सायंकाळी ७ वाजता नाईक मोचेमाडकर दशावतारी नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे .

Advertisement

Advertisement
Tags :

.