For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गायीने तिसऱ्या वेळीही दिला तीन वासरांना जन्म

10:41 AM Aug 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
गायीने तिसऱ्या वेळीही दिला तीन वासरांना जन्म
Advertisement

माळअंकले येथील घटनेने ग्रामस्थांत आश्चर्य

Advertisement

वार्ताहर/खानापूर

माळअंकले ता. खानापूर येथील निवृत्त शिक्षक पी. जी. कुलम यांच्या गाईने यापूर्वी दि. 25 जानेवारी 2021 रोजी एकाचवेळी तीन वासरांना जन्म दिला होता. तर दुसऱ्यांदा दि. 18 जानेवारी 2023 रोजी पुन्हा या गायीने दोन वासरांना जन्म दिला आहे. तर तिसऱ्या वेळीही दि. 26 ऑगस्ट 2024 रोजी पुन्हा तीन वासरांना जन्म दिला आहे. डॉ. यशवंत पाटील यांनी या गायीवर वैद्यकीय उपचार करत आहेत. तिन्ही वेळेला गाईने तीन वासरांना जन्म दिल्याने शेतकऱ्यांतून आश्चर्य व्यक्त होत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.