महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आगोंद येथील बांधकाम हटविले

12:22 PM Jun 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

काणकोण : आगोंद पंचायत क्षेत्रातील इगर्जेवाडा येथील सर्व्हे क्र. 118/8 या जमिनीवरील मानेलिना उर्फ लिबान उर्फ हिवोना फर्नाडिस यांच्या मालकीचे वादग्रस्त असे बांधकाम काणकोणचे मामलेदार जितेंद्र बुगडे यांनी सीआरझेडच्या आदेशानुसार पाडले.. त्यापूर्वी त्या ठिकाणची काही बांधकामे मूळ मालकानेच हटविली होती. हरित लवाद आणि सीआरझेडच्या अहवालानुसार यासंबंधीचे आदेश यापूर्वी 18 नोव्हेंबर, 2022, 25 डिसेंबर, 2022 आणि 7 ऑगस्ट, 2023 रोजी देण्यात आले होते. सीआरझेडचे उल्लंघन करून उभारण्यात आलेली काही बांधकामे यापूर्वीच हटविण्यात आली होती. 14 रोजी मामलेदार बुगडे यांनी उर्वरित बांधकाम सार्वजनिक बांधकाम खाते, स्थानिक पंचायत यांचे प्रतिनिधी आणि पोलिसांच्या उपस्थितीत हटविले.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article