For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळगावच्या रायडर्सकडून लडाखपर्यंतचा खडतर प्रवास

12:16 PM Jul 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
बेळगावच्या रायडर्सकडून लडाखपर्यंतचा खडतर प्रवास
Advertisement

बेळगाव : बेळगावच्या बायकिंग ब्रदरहूड या संघटनेच्या रायडर्सनी जगातील सर्वात उंच  लेह लडाखपर्यंत दुचाकी चालविल्या. खडतर अशा लडाख पठारापर्यंतचा प्रवास त्यांनी केला आहे. समुद्रसपाटीपासून 19 हजार फूट उंचीवर त्यांनी प्रवास करून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. खारदुगंला, चगलापास, बरलचापास, सिंकुलापास अशा खडतर डोंगरांमधून त्यांनी दुचाकीचा प्रवास केला. बेळगाव ते लडाखपर्यंतच्या या साहसी प्रवासामध्ये प्रवीण कुलकर्णी, अमित राऊत, महेश हसबे, श्रेय धनवाडकर, रोहण हातकर, दीपक हिरेमठ यांनी सहभाग घेतला होता.

Advertisement

Advertisement
Tags :

.