For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आसोली येथील नारायण देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव उद्या

05:13 PM Dec 10, 2023 IST | अनुजा कुडतरकर
आसोली  येथील नारायण देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव उद्या
Advertisement

सातार्डा -
आसोली येथील श्री नारायण देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव सोमवार दि 11 डिसेंबर रोजी होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम मंदिरात होणार आहेत. भाविकांची गाऱ्हाणी होणार आहेत.रात्री 11 वाजता ढोल ताश्यांच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजीत पालखी प्रदक्षिणा होणार आहे.त्यानंतर रात्री 1 वाजता वालावलकर दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री देव नारायण देवस्थान कमिटी व मानकरी यांनी केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.