प्राध्यापकांचे दुसऱ्या दिवशीहि आंदोलन सुरूच
02:04 PM Nov 05, 2022 IST | Rohit Salunke
Advertisement
बेळगाव - पेपर तपासणी करणाऱ्या शिक्षकांच्या मानधनात वाढ करावी यासह विविध मागण्यांसाठी सलग दुसऱ्या दिवशीही प्राध्यापकांच्या आंदोलन सुरूच होते. बेळगाव, विजापूर, बागलकोट या जिल्ह्यातील प्राध्यापक पेपर तपासणीसाठी बेळगावत आले आहेत. परंतु प्राध्यापक संघटनेने काम बंद आंदोलन सुरू केले आहे याचा परिणाम पेपर तपासणीवर पर्यायाने निकालावरील होणार आहे. सलग दुसऱ्या दिवशी शनिवारी देखील शिक्षकांच्या आंदोलन सुरू होते.
Advertisement
Advertisement