For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

"त्या" फरार बांगलादेशी आरोपीला इन्सुलीत पकडले

07:10 PM Aug 03, 2024 IST | अनुजा कुडतरकर
 त्या  फरार बांगलादेशी आरोपीला इन्सुलीत पकडले
Advertisement

मयुर चराटकर
बांदा
सावंतवाडी न्यायालयातुन फरारी झालेल्या बांगलादेशी आरोपीला काही तासाच्या आत बांदा पोलीसानी इन्सुली चेक पोस्ट येथे पकडले. सदरचा फरार आरोपी एका मोटरसायकलने बांदाच्या दिशेने जात होता .मात्र बांदा पोलिसांच्या सतर्कतेमुळे बांदा पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

Advertisement

Advertisement
Tags :

.