तातियाना प्रोझोरोव्हा विजेती
06:08 AM Jan 20, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
Advertisement
सातव्या मानांकित ताकियाना प्रोझोरोव्हाने येथे झालेल्या आयटीएफ महिलांच्या 50 दर्जाच्या टेनिस स्पर्धेत एकेरीचे जेतेपद मिळविताना पन्ना उर्वेदीचा पराभव केला.
महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात सातव्या मानांकित प्रोझोरोव्हाने उर्वेदीचा 4-6, 7-6 (8-6), 6-4 अशा सेट्समध्ये पराभव करत अजिंक्यपद मिळविले. हा अंतिम सामना 3 तास चालला होता. 2025 च्या टेनिस हंगामातील प्रोझोरोव्हाचे हे पहिलेच विजेतेपद आहे.
Advertisement
Advertisement