महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

टाटा स्टील उभारणार 2700 कोटी रुपये

06:09 AM Mar 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कोलकाता :

Advertisement

पोलाद क्षेत्रातील दिग्गज कंपनी टाटा स्टील आगामी काळामध्ये रोख्यांच्या माध्यमातून 2700 कोटी रुपयांची उभारणी करणार आहे. टाटा समूहातील ही कंपनी निधी उभारण्यासाठी पुढील काळामध्ये आवश्यक त्या उपाययोजना हाती घेणार आहे.

Advertisement

या अंतर्गत टाटा स्टील बिगर परिवर्तनीय रोख्यांच्या माध्यमातून 2700 कोटी रुपयांची उभारणी करणार आहे. या रक्कम उभारणीच्या प्रस्तावाला कंपनीच्या संचालक मंडळाने मंजुरी दिली असल्याचेही सांगितले जात आहे. 19 मार्च रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये निधी उभारण्याच्या संदर्भातील प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवला गेला आहे. 27 मार्चपासून रोखे अलॉट केले जाणार असून त्यांची मॅच्युरिटी 26 मार्च 2027 पर्यंत म्हणजे तीन वर्षाच्या कालावधीकरिता असणार आहे. एक लाख रुपये फेस व्हॅल्यूच्या माध्यमातून 2 लाख 70 हजार बिगर परिवर्तनीय रोखेंच्या माध्यमातून 2700 कोटी रुपये उभारले जाणार आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews
Next Article