महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

टाटा मोटर्सचा समभाग उच्चांकावर

07:00 AM Nov 17, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मुंबई : ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी टाटा मोटर्स यांचा समभाग गुरुवारी चांगली तेजी राखताना दिसला असून या दरम्यान या समभागाने 52 आठवड्यानंतर उच्चांकी झेप घेण्यात यश मिळवलं आहे. या वर्षीच पाहता हा समभाग जवळपास 70 टक्के इतका वधारत गुंतवणूकदारांना मालामाल करु शकला आहे. गुरुवारच्या सत्रात इंट्रा डे दरम्यान टाटा मोटर्सचा समभाग 2 टक्के वाढत 685 रुपयांच्या विक्रमी स्तरावर पोहचला होता. भविष्यात 750 ते 900 रुपयांचा टप्पा हा समभाग गाठू शकतो, असा तज्ञांचा अंदाज आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article