महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

टाटा कंझ्युमर प्रोडक्टला तिमाहीत 317 कोटीचा नफा

06:00 AM Apr 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मुंबई :

Advertisement

जानेवारी ते मार्चच्या तिमाहीमध्ये टाटा कंझ्युमर प्रोडक्टचा निव्वळ नफा 19टक्के इतका वाढला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. टाटा कंझ्युमरने सदरच्या तिमाहीमध्ये 317 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला आहे. याच तिमाहीत कंपनीने 8.5 टक्के वाढीसह 3927 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे.

Advertisement

कंपनीची भारतीय बाजारात दमदार कामगिरी झाली असल्याचेही सांगितले जात असून व्यवसायामध्ये दहा टक्के वाढ नोंदवली गेली आहे. भारतामध्ये कंपनीच्या कॉफी व्यवसायाने मार्च तिमाहीत चांगला व्यवसाय केला असून यामध्ये 45 टक्के  वाढीसह महसूल प्राप्त केला आहे. खाद्य व्यवसायाने देखील 20 टक्के इतकी वाढीव कामगिरी नोंदवली आहे.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat
Next Article