For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वडाचे झाड अंगावर कोसळून विद्यार्थिनी जागीच ठार

02:31 PM Jul 23, 2024 IST | अनुजा कुडतरकर
वडाचे झाड अंगावर कोसळून विद्यार्थिनी जागीच ठार
Advertisement

सावंतवाडी प्रतिनिधी

Advertisement

तळवडे जनता विद्यालयात  इयत्ता बारावी मध्ये शिकत असलेल्या सायली सतीश धुरी, वय 17 हिच्यावर वडाचे झाड उन्मळून पडून तिचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी एक वाजता तळवडे मिरस्तेवाडी येथे घडली .धुरी कॉलेजमधून घरी मैत्रिणींसह घरी परतत होती. यावेळी ही घटना घडली. या घटनेत तिच्या मैत्रिणी बालबाल बचावल्या. या घटनेत विजेच्या ताराही जमिनीवर कोसळल्या.

Advertisement
Advertisement
Tags :

.