For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सी . ए .परीक्षेत धीरश्री देशमुख हिचे यश

11:44 AM Jul 16, 2024 IST | अनुजा कुडतरकर
सी   ए  परीक्षेत धीरश्री देशमुख हिचे यश
Advertisement

सावंतवाडी

Advertisement

'नाट्यदर्शन' संस्थेचे संस्थापक,वि.स.खांडेकर हायस्कूल, सावंतवाडीचे माजी मुख्याध्यापक, एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व कै.दिनकरराव धारणकर देशमुख यांची नात, सत्यजित देशमुख व सौ.धनदा सत्यजित देशमुख (लक्ष्मी नारायण विद्यालय, बिबवणे शाळेच्या माजी शिक्षिका)यांची कन्या कु.धीरश्री सत्यजित देशमुख ही विशेष प्राविण्यासह C.A.परिक्षा उत्तीर्ण झाली त्याबद्दल तीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.धीरश्री ही राणी पार्वती देवी ज्युनिअर कॉलेज, सावंतवाडीची माजी विद्यार्थिनी असून गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स, पुणे.येथून तिने बी . कॉम पदवी मिळवत सी .ए परीक्षेत यश संपादन केले आहे .

Advertisement
Advertisement
Tags :

.