महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

साटेली - भेडशीत ३ दुकानातील रक्कम चोरट्यांकडून लंपास

10:46 AM Jul 23, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

साटेली - भेडशी - प्रतिनिधी

Advertisement

दोडामार्ग तालुक्यातील साटेली - भेडशी वरचा बाजार येथील तीन दुकानातील रक्कम भुरट्या चोरांनी लंपास केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. याबाबतची माहिती अशी की, वरचा बाजार येथील एक पान स्टॉल, दोन हॉटेल मध्ये सोमवारी रात्री चोरांनी शिरकाव केला. त्यांनी दुकानाचे गल्ले फोडले . यामध्ये त्यांना चिल्लर रक्कम मिळाली. शे दोनशे रुपयांची चिल्लर घेऊन गेलेले चोर भुरटे असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. या चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी शोध मोहीम घेणे आवश्यक असून बाजारपेठेतील बंद सीसीटीव्ही कॅमेरे सुरु करण्याची मागणी होत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
# dodamarg # sateli bhedshi # tarun bharat news sindhudurg
Next Article