कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आरसीयू जलतरण स्पर्धेत स्विमर्स-अ‍ॅक्वेरियसचे यश

10:19 AM Mar 20, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : विजापूर येथील बीएलडीबीईएएस पाटील वाणिज्य महाविद्यालय आयोजित राणी चन्नम्मा विद्यापीठ सिंगल झोन जलतरण स्पर्धेत बेळगावच्या स्विमर्स व अ‍ॅक्वेरियस क्लबच्या जलतरणपटूंनी 22 सुवर्ण, 15 रौप्य व 8 कास्यपदकांसह 45 पदकांची लयलूट केली. विजापूरमध्ये झालेल्या या स्पर्धेत आदित्य बिर्जे जैन कॉलेजने 9 सुवर्ण, 2 रौप्य, मानव जाधव गोगटे कॉलेज 6 सुवर्ण, 1 रौप्य, 1 कास्य, सृष्टी पाटील लिंगराज हिने 3 सुवर्ण 1 रौप्य, दिव्या पाटील गोगटे हिने 1 सुवर्ण, 3 रौप्य, 2 कास्यपदक, शिवसमर्थ गोगटे कॉलेजने 1 सुवर्ण, 1 रौप्य, अनिश शहापूरकर गोगटे कॉलेज 1 सुवर्ण, 3 कास्य, शिवा शिवशार्दुल भातकांडे गोगटे कॉलेज 1 सुवर्ण, 1 कास्य, सुमीत गौंडवाडकर 7 रौप्य, 1 कास्यपदक पटकाविले. या सर्व जलतरणपटूंना प्रशिक्षक उमेश कलघटगी, अक्षय शेरेगार, अजिंक्य मेंडके, नितीश कुडूचकर, गोवर्धन काकतीकर, इम्रान उचगावकर यांचे मार्गदर्शन लाभले.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article