महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

स्वराज्य बिर्जेला कुस्ती स्पर्धेत सुवर्ण

10:44 AM Sep 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खात्यातर्फे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत सेवंत डे स्कूलचा विद्यार्थी स्वराज्य अमित बिर्जेने 44 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावित यश संपादन केले आहे. स्वराज्यला कर्नाटक केसरी रत्नकुमार मठपती यांचे बहुमोल मार्गदर्शन तर सेवंत डे स्कूलच्या मुख्याध्यापक व क्रीडा शिक्षकांचे प्रोत्साहन लाभत आहे. तो मठपती आखाडा सावगांव येथे सराव करीत आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article