For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

करणी काढण्याच्या बहाण्याने 60 हजाराची रक्कम उकळणारा भोंदूबाबा अंनिसच्या जाळ्यात

05:55 PM Oct 28, 2023 IST | Abhijeet Khandekar
करणी काढण्याच्या बहाण्याने 60 हजाराची रक्कम उकळणारा भोंदूबाबा अंनिसच्या जाळ्यात
Bhondubaba pretext

कोल्हापूर प्रतिनिधी

करणी काढण्याच्या बहाण्याने 60 हजाराची रक्कम उकळणारा भोंदूबाबाचा कारनामा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकाराने उघडकीस आला.

Advertisement

कोल्हापुरातील फ्रेंड्स कॉलनीत भाड्यानं घेतलेल्या घरामध्ये गेली सहा महिने अधिक काळ हा प्रकार सुरू होता, याप्रकरणी अंनिसच्या महिला कार्यकर्त्यांनी लावलेल्या ट्रॅपमध्ये भोंदू बाबा आणि त्याचे सहकारी अलगद अडकले. शाहूपुरी पोलिसांच्या पथकाने भोंदूबाबाकडील अंगारा आणि दोरे यासह अन्य साहित्य जप्त केलं असून महालक्ष्मी ज्योतिषाला यानावाने विनायक शास्त्री नावाचा भोंदू बाबा लोकांची फसवणूक करत असल्याचा दावा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या महिला सीमा पाटील आणि गीता हसुरकर यांनी केला आहे, याप्रकरणी शाहूपुरी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Advertisement
Advertisement
Tags :
×

.