For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सनफार्माचे आता तारो फार्मावर वर्चस्व

06:14 AM Jun 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
सनफार्माचे आता तारो फार्मावर वर्चस्व
Advertisement

नवी दिल्ली :

Advertisement

औषध क्षेत्रातील कंपनी सन फार्मा यांनी तारो फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज या उद्योगाचे अधिग्रहण केले आहे. सदरच्या अधिग्रहणासाठी कंपनीने 347 दशलक्ष डॉलरची रक्कम मोजली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या अधिग्रहणानंतर तारो कंपनीचे समभाग हे शेअरबाजारातून बाहेर पडणार आहेत. सन फार्मा या कंपनीने तारो फार्मास्युटिकलचे पूर्णपणे म्हणजे शंभर टक्के अधिग्रहण केलेले आहे. 2010 पासून कंपनीची तारो फार्मामध्ये जवळपास 78 टक्के इतकी हिस्सेदारी होती.

Advertisement
Advertisement
Tags :

.