महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सुनिता रॉड्रिग्स मुंबई पोलिसांच्या ताब्यात

06:21 AM Jan 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

प्रतिनिधी/ पणजी

Advertisement

लोकांची फसवणूक करून त्यांना सुमारे 130 कोटींचा गंडा घालणारा मायरन रॉड्रिग्स याची पहिली पत्नी सुनीता रॉड्रिग्स हिला मुंबईत 5 कोटी रकमेच्या फसवणूक प्रकरणात मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुंबई पोलिसांनी तिच्या विरोधात भादंसं कलम 406 व 420 अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. काल तिला न्यायालयात हजर करून दोन दिवसांचा ट्रान्जिस्ट रिमांड घेतला असून आज तिला मुंबईत नेले जाईल.

Advertisement

संशयित सुनिता रॉड्रिग्स हिला काही दिवसापूर्वी 130 कोटी ऊपये फसवणूक प्रकरणात गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर तिला मडगाव न्यायालयाने सशर्थ जामीन मंजूर केला होता. आता मुंबई पोलिसांनी तिला अटक केली आहे.

 

 

Advertisement
Tags :
##tarunbharat#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article