सुमित नागल उपांत्यपूर्व फेरीत
06:24 AM Nov 26, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था / चेंगडू
Advertisement
ऑस्ट्रेलियन खुल्या आशिया पॅसिपीक वाईल्ड कार्ड प्ले ऑफ स्पर्धेच्या लढतीत भारताचा टॉपसिडेड टेनिसपटू सुमित नागलने चीनच्या मिंगहुई झेंगचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला आहे. मंगळवारी झालेल्या सामन्यात सहाव्या मानांकीत सुमित नागलने झेंगचा 2-6, 6-0, 6-2 अशा सेट्समध्ये पराभव केला. चेंगडूमधील ही स्पर्धा 29 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. या स्पर्धेतील पुरूष आणि महिला एकेरीच्या विजेत्या खेळाडूंना 2026 च्या ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेसिन स्पर्धेत वाईल्ड कार्डद्वारे प्रमुख ड्रॉमध्ये प्रवेश दिला जाईल.
Advertisement
Advertisement
Next Article