सुमित नागल उपांत्यपूर्व फेरीत
06:16 AM Feb 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था/ बेंगळूर
Advertisement
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या बेंगळूर खुल्या पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत भारताच्या सुमित नागलने कोलमन वाँगचा एकेरीच्या सामन्यात पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
या सामन्यात सुमित नागलने वाँगवर 6-2, 7-5 अशा सरळ सेट्समध्ये मात करत शेवटच्या 8 खेळाडूंत स्थान मिळविले. हा सामना 100 मिनिटे चालला होता. अन्य एका सामन्यात स्टिफॅनो नेपोलिटेनोने पोस्पिसिलचा 6-4, 4-6, 6-4, मोझे इचारगुईने वॅलेचा 6-2, 6-2, अॅडॅम वॉल्टनने ऑनक्लिनचा 6-2, 6-2 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले.
Advertisement
Advertisement