महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

काणकोणात वेलिंगकर यांच्या समर्थनार्थ निवेदने सादर

01:01 PM Oct 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

काणकोण : काणकोणच्या जागरुक हिंदू कार्यकर्त्यांकडून सुभाष वेलिंगकर यांच्या समर्थनार्थ काणकोणचे उपजिल्हाधिकारी मधू नार्वेकर आणि पोलीस निरीक्षक हरिश रा. देसाई यांना निवेदने सादर करण्यात आली असून त्यात राष्ट्रीय महामार्ग अडवून सामान्य जनतेला वेठीस धरल्याबद्दल निषेध करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांना उद्देशून अपशब्द वापरण्यात आल्याचा दावा करून त्याचा निषेध नोंदविण्यात आला आहे. काणकोणचे जागरुक हिंदूबांधव नेहमीच वेलिंगकर यांच्यासमवेत असून कोणाच्याही धार्मिक भावना न दुखावता केवळ डीएनए चाचणी करण्याची मागणी त्यांनी सरकारपाशी केली होती. त्यात काहीच गैर नसल्याचे या निवेदनात म्हटले आहे. ही निवेदने सादर करताना जितेंद्र आमशेकर, नारायण देसाई, दिलखुश शेट आणि इतर उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article