कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

रशियातील विद्यापीठात शिका एमबीबीएस

11:19 AM Jun 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

शाईन ब्राईट एज्युकेशनल सर्व्हिसेसच्या डॉ. सूरज अनगोळकर यांची मोलाची मदत

Advertisement

Advertisement

बेळगाव : शाईन ब्राईट एज्युकेशनल सर्व्हिसेसच्या माध्यमातून डॉ. सूरज अनगोळकर हे शेकडो विद्यार्थ्यांना रशियाच्या सर्वोच्च सरकारी विद्यापीठांमध्ये जागा मिळवून देण्यास मदत करत आहेत. नुकतीच मुंबई विमानतळावरून विद्यार्थ्यांच्या एका तुकडीने रशियाला प्रयाण केले. डॉ. सूरज हे विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी परिश्रम घेत असून त्यांचे वैद्यकीय शिक्षण घेण्याचे स्वप्न साकार होण्यास मदत करत आहेत. रशियामध्ये प्रवेश घेण्यासाठी आवश्यक पात्रता बारावी विज्ञान, पीसीबी गट 50 टक्के, नीट गुण 164 व त्याहून अधिक सामान्य श्रेणीसाठी आणि राखीव श्रेणीमध्ये 129 गुण आवश्यक आहेत. डॉ. सूरज यांनी स्वत: एमबीबीएसचा अभ्यास रशियातील प्रिव्होल्झस्की रिसर्च मेडिकल युनिव्हर्सिटी या प्रतिष्ठित विद्यापीठात पूर्ण केला आहे. प्रवेशाच्या तपशीलासाठी तसेच करिअर मार्गदर्शनासाठी विद्यार्थी किंवा पालक डॉ. सूरज अनगोळकर किंवा त्यांच्या टीमशी मोबाईल क्र. 91-9019949143, 916362-847443 किंवा https://www.sbesstudyabroad.com येथे संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article