महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

महिलांना खंबीर बनवण्यासाठी प्रयत्नशील - नीलमताई राणे

02:29 PM Nov 10, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

महिला - भगिनींशी साधला संवाद ; मालवण शहर परिसरात विविध ठिकाणी दिल्या भेटी ; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Advertisement

मालवण | प्रतिनिधी : जिजाऊ महिला संस्था अध्यक्षा सौ. नीलमताई राणे यांनी मालवण शहर परिसरात विविध ठिकाणी भेट देत महिलांच्या समस्या जाणून घेतल्या. महिलांच्या दोन्ही हातांना काम मिळवून देण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील असतो. यापुढेही अधिकाधिक महिलांना खंबीर बनवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Advertisement

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, भाजप शहर अध्यक्षा अन्वेषा अजित आचरेकर, उपाध्यक्ष वैष्णवी मोंडकर, चिटणीस महीमा मयेकर, माजी नगरसेविका प्रचार प्रमुख शर्वरी पाटकर, प्रांतिक सदस्य रश्मी लुडबे, ओबीसी मोर्चा महिला तालुकाध्यक्ष पूजा वेरलकर, कुंभारमाठ सरपंच पुनम वाटेगांवकर, तारका चव्हाण, दिव्या कोचरेकर, अंजली पराडकर, बांदिवडेकर मॅडम, पाताडे मॅडम, माजी नगरसेविका प्राचार प्रमुख महानंदा खानोलकर, मधुरा तुळसकर मालवण तालुका प्रमुख शिवसेना, कविता मोंडकर तालुका समन्वयक शिवसेना, प्रियांका मेस्त्री उप तालुका शिवसेना, क्रांती धुरी शहर प्रमुख शिवसेना, निकिता तोडणकर विभाग दांडी शिवसेना यासाह यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सर्वच ठिकाणी महिला वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. अशी माहिती भाजप शहर अध्यक्षा अन्वेषा अजित आचरेकर यांनी दिली.

 

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # news update # konkan update # news update
Next Article