महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भटक्या कुत्रांच्या कळपाचा भीक मागणाऱ्या महिलेवर हल्ला

12:55 PM Jan 10, 2023 IST | Rohit Salunke
Advertisement

जवळ जवळ १५ ते २० भटक्या कुत्र्यांनी झोपेत असताना एका भीक मागणाऱ्या महिलेचे अक्षरशः लचके तोडले. यात त्या महिलेचा मृत्यू झाला असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. धारवाड तालुक्यातील उप्पीन बेटगेरी येथे ही घटना घडली. स्थानिकांनी याची माहिती गरग पोलीस स्थानकात दिल्यानंतर पोलिसांकडून मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला असून या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#beggerdeath#dharwaddogattack#streetdogs#tarunbharat
Next Article