महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

इतरांच्या माथी खापर फोडणे थांबवा

07:00 AM Nov 17, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नवी दिल्ली : विषारी हवेमुळे दिल्लीवासीयांच्या समस्या वाढल्या आहेत. याप्रकरणी उपराज्यपाल व्ही.के. सक्सेना यांना नाराजी व्यक्त केली आहे. दिल्लीच्या प्रदूषणासाठी अन्य राज्यांना जबाबदार ठरविणे हा काही उपाय नाही. याचा खरा तोडगा दिल्लीतच आहे. दिल्लीला कारवाईची गरज आहे. केवळ ढोंग करणे यावर उपाय नसल्याचे म्हणत उपराज्यपालांनी अरविंद केजरीवाल सरकारवर शरसंधान केले आहे. पंजाबकडून फसवणूक झाल्यावर आम्ही केवळ दयेसाठी अर्ज करू शकतो. दिल्लीत एक्यूआय अद्याप 400 च्या आसपास असल्याने राजधानी धापा टाकत आहे अशा शब्दांत उपराज्यपाल सक्सेना यांनी आप सरकारला लक्ष्य केले आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article