कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दहावीचा निकाल येत्या दोन दिवसांत

01:22 PM Apr 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेंगळूर  : एसएसएससी परीक्षा 1 च्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम पूर्ण झाले असून काही  तांत्रिक कामे सुरू आहेत. आगामी दोन ते तीन दिवसांत निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे शालेय परीक्षा- मूल्यमापन मंडळाने म्हटले आहे. 21 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत दहावीची परीक्षा झाली होती. 1 मे रोजी कामगार दिनानिमित्त सार्वत्रिक सुट्टी आहे. 2 किंवा 3 मे रोजी निकाल जाहीर होईल.  निकाल जाहीर करण्याची सर्व तयारी करण्यात आली आहे. परीक्षेसाठी 8.93 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article