For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

क्रीडा संघटना अध्यक्षपदी गजेंद्र

09:42 AM Mar 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
क्रीडा संघटना अध्यक्षपदी गजेंद्र
Advertisement

बेळगाव : बेंगळुरू येथे अखिल कर्नाटका स्पोर्ट्स कराटे असोसिएशन यांच्यावतीने   कार्यकरणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीत बेळगाव जिल्हा क्रीडा संघटनेच्या अध्यक्षपदी गजेंद्र काकतीकर यांची निवड करण्यात आली व कार्यदर्शी म्हणून  जितेंद्र काकतीकर यांची निवड झाली. अखिल कर्नाटक स्पोर्ट्स कराटे असोसिएशनचे अध्यक्ष अरुण माच्या व कार्यदर्शी भार्गव रे•ाr यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच बेळगाव जिल्हा कराटे संघटनेचे उपाध्यक्ष रमेश अलगुडेकर आणि खजिनदार  दिपक काकतीकर व विठ्ठल भोजगार, परशुराम काकती, अक्षय परमोजी, प्रभाकर किल्लेकर यांची विविध पदासाठी निवड करण्यात आली.

Advertisement

Advertisement
Tags :

.