इम्पोर्टेड-इंडियन क्रॉकरी सेलला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
12:10 PM Oct 18, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : खानापूर रोड येथील देसाई बिल्डिंग येथे भरविण्यात आलेल्या इम्पोर्टेड व इंडियन क्रॉकरी सेलला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. या सेलमध्ये मायक्रोवेव्ह ओव्हन प्रुफ आयटम्स, थॉयलंड, फ्रान्स, टर्की, जर्मनीचे ग्लासवेअर, फॅन्सी प्लास्टीकवेअर, बोन चायना, मेलामाईन क्रॉकरी, स्टील कटलेरी वस्तू इत्यादी 50 हजारपेक्षा जास्त व्हरायटीज असून, 50 टक्क्यापर्यंत विशेष सवलत देण्यात येत आहे. 100 टक्के फूड ग्रेड प्युअर मेलामाईन क्रॉकरी ठेवण्यात आली आहे. हा सेल काहीच दिवसाकरिता असून सर्वांसाठी सकाळी 10 ते रात्री 11 पर्यंत खुला असणार आहे.
Advertisement
Advertisement