महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कुंभमेळ्यासाठी आता गोव्यातून विशेष रेल्वे

12:35 PM Jan 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
featuredImage featuredImage
Advertisement

पणजी : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे चालू असलेल्या कुंभमेळ्याला जाण्यासाठी गोव्यातून विशेष रेल्वे सेवा सुरु करण्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जाहीर केले आहे. जाणाऱ्या भाविकांसाठी निवास, भोजनाची मोफत सोय करण्यात येणार असून त्या रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक लवकरच घोषित करण्यात येणार आहे. गरज भासेल त्याप्रमाणे रेल्वेगाड्यांची संख्या वाढवण्याचा विचार त्यांनी बोलून दाखवला आहे. पुढील आठवड्यापासून ती सेवा सुरु होणार असल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia