स्पेनच्या बुस्टाची विजयी सलामी
06:34 AM Jul 30, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था / टोरँटो
Advertisement
येथे सुरू असलेल्या एटीपी टूरवरील नॅशनल बँक खुल्या पुरुषांच्या टेनिस स्पर्धेत स्पेनच्या पाबेलो बुस्टाने एकेरीत विजयी सलामी देताना कॅनडाच्या ड्रेक्सेलचा पराभव केला.
Advertisement
2022 साली या स्पर्धेतील जेतेपद मिळविणाऱ्या बुस्टाने पहिल्या फेरीतील सामन्यात कॅनडाच्या वाईल्ड कार्डधारक ड्रेक्सेलचा 2-6, 6-4, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. स्पेनच्या जॉमी मुनारने पहिल्या फेरीतील सामन्यात डेनमार्टिनचा 6-3, 6-3 तसेच ऑस्ट्रेलियाच्या स्कूलकेटीने ब्राझीलच्या फोन्सेकाचा 7-6 (7-5), 6-4 तसेच अमेरिकेच्या मॅकडोनाल्डने बेल्जियमच्या गोफीनचा 6-4, 6-4 असा पराभव करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
Advertisement
Next Article