महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सीबीएसईमध्ये दक्षिण विभाग आघाडीवर

10:03 AM Oct 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : बेळगाव येथील प्रसिद्ध शाळा गुडस् शेफर्ड सेंट्रल स्कूलच्यावतीने राष्ट्रीय सीबीएसई शालेय स्केटिंग स्पर्धेमध्ये दुसऱ्या दिवशी दक्षिण विभाग आघाडीवर असून या स्पर्धेचे रिंक रेस शिवबसवनगर येथे आयोजन केले होते. या स्पर्धेमध्ये सीबीएसई 9 विभागातून व भारताबाहेरील दुबई, कतार, शारजा युएई या विभागातून सुमारे 1000 च्या वर टॉप स्केटर्स सहभागी झाले आहेत. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण अशोक शिंत्रे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गुडस् शेफर्ड सेंट्रल स्कूलच्या मुख्याध्यापिका प्रचिती आंबेकर, राजू भातकांडे, ज्योती चिंडक, सुर्यकांत हिंडलगेकर, निखिल चिंडक, विश्वनाथ येळूरकर उपस्थित होते.

Advertisement

विजेत्या स्पर्धकाची नावे पुढीप्रमाणे : 9 वर्षाआतील मुले, सायुज ए. बी. 1 सुवर्ण, आर्यन तेजस्वी 1 रौप्य, पोठला डॅनियल 1 कास्य, 9 वर्षाआतील मुली नविंतक 1 सुवर्ण, ऐश्णी संतोष 1 रौप्य, याधिरा एस. 1 कास्य, 11 वर्षाआतील मुले- एम. वाय. 1 सुवर्ण, निमिष शर्मा 1 रौप्य, मानस डी. 1 कास्य, 11 वर्षाआतील मुली ईशानी सोंधी 1 सुवर्ण, साधना एम. 1 रौप्य, वैष्णवी एच. एम. 1 कास्य, 14 वर्षाआतील मुले -के. पवन सुरेश 1 सुवर्ण, पी. भावनेश 2 रौप्य, पी. शोलोम ख्रिस्तन 1 कास्य, 14 वर्षाआतील मुली : काशिका एस 1 सुवर्ण, मनस्वी पिसे 1 रौप्य, ई. साई वर्षिथा 1 कास्य,

Advertisement

17 वर्षाखालील मुले-सौरभ साळोखे 1 सुवर्ण, अक्षय के. 1 रौप्य, शबरी वासान 1 कास्य, 17 वर्षाखालील मुली-अबरण के. 1 सुवर्ण, स्नेहा गौडा 1 रौप्य,  काव्या देसाई 1 कास्य, 19 वर्षाखालील मुले-धरण एम. 1 सुवर्ण, अभिजीत छाजेड 1 रौप्य, क्रिश 1 कास्य, 19 वर्षाखालील मुली-महिथा 1 सुवर्ण, वेधा बी 1 रौप्य, नाजप्रीत 1 कास्य. या स्पर्धेसाठी सीबीएसई राष्ट्रीय निरीक्षक  रविश राव, मुख्य रेफरी आलोक त्रिपाठीसह 18 जणांची ऑफिशियल टीम शाळेच्या मुखयाध्यापिका प्रचिती आंबेकर, ज्योती चिंडक, सूर्यकांत हिंडलगेकर, निखिल चिंडक, विश्वनाथ येळुरकर, इम्रान बेपारी, रमेश चिंडक, योगेश कुलकर्णी, विठ्ठल गगणे, सोहम हिंडलगेकर, स्वरूप पाटील, बसवराज मडीवालर, शेफर्ड सेंट्रलमधील शाळेचा स्टाफ व इतर ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article