महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सोफी डिव्हाईन कर्णधारपद सोडणार

06:00 AM Aug 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वेलिंगटन : न्यूझीलंड टी-20 महिला क्रिकेट संघाची विद्यमान कर्णधार सोफी डिव्हाईन ऑक्टोबर महिन्यात संयुक्त अरब अमिरातमध्ये होणाऱ्या आयसीसीच्या महिलांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर आपल्या कर्णधारपदाचा त्याग करणार आहे. सोफी डिव्हाईनने आतापर्यंत 56 टी-20 सामन्यामध्ये न्यूझीलंड महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व केले आहे. भविष्य काळात संघाला नव्या कर्णधाराची गरज भासत आहे. तसेच आपल्यावर अधिक क्रिकेटचा ताण पडत असल्याने कर्णधारपदाचा त्याग करणे ही योग्यवेळ असल्याचे तिने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. सोफीने न्यूझीलंडच्या टी-20, वनडे संघाचेही नेतृत्व बऱ्याच सामन्यात केले आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article