महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

रॉटरडॅम स्पर्धेत सिनर विजेता

06:33 AM Feb 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

इटलीच्या यानिक सिनरने रविवारी येथे झालेल्या रोटरडॅम खुल्या महिलांच्या टेनिस स्पर्धेत एकेरीचे जेतेपद पटकाविले. या स्पर्धेतील एकेरीच्या अंतिम सामन्यात सिनरने ऑस्ट्रेलियाच्या अॅलेक्स डी. मिनॉरचा 7-5, 6-4 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला.

Advertisement

अलिकडच्या कालावधितील सिनरचा एकेरीतील हा सलग 15 वा विजय आहे. जानेवारी महिन्यात झालेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत सिनरला चांगलेच यश लाभले होते. या स्पर्धेत अन्य एका सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या डी. मिनॉरने,  बल्गेरियाच्या डिमिट्रोव्ह यांनी शानदार विजय नोंदविले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article