For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हॅले स्पर्धेत सिनेर विजेता

06:23 AM Jun 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
हॅले स्पर्धेत सिनेर विजेता
Advertisement

वृत्तसंस्था/ हॅले (जर्मनी)

Advertisement

एटीपी टूरवरील येथे रविवारी झालेल्या हॅले ग्रासकोर्ट पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत इटलीचा टॉप सिडेड टेनिसपटू जेनिक सिनेरने एकेरीचे अजिंक्यपद पटकाविले. पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात सिनेरने हुरकेजचा 7-6 (8-6), 7-6 (7-2) असा पराभव केला. एटीपीची ही 500 दर्जाची स्पर्धा असून 1973 नंतर ही स्पर्धा पदार्पणात जिंकणारा सिनेर हा 8 वा टेनिसपटू आहे. या अंतिम सामन्यात हुरकेजने सिनेरला कडवी झुंज देत दोन्ही सेट्स टायब्रेकरपर्यंत लाबविले.

Advertisement

Advertisement
Tags :

.