कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शॉपिंग उत्सव, ईव्ही ऑटो फर्निचर प्रदर्शनाला प्रचंड प्रतिसाद

11:15 AM Mar 11, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : शॉपिंग उत्सव प्रदर्शनात इलेक्ट्रिक वाहन, फर्निचर, गुंतवणूक व विमा प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. यश इव्हेंट्स व यश कम्युनिकेशनतर्फे मराठा मंदिर येथे सुरू असलेल्या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या प्रदर्शनात एकाच छताखाली 75 स्टॉलमधून 10 हजार वस्तू मांडण्यात आल्या आहेत. प्रदर्शनात ईव्ही ऑटो एक्स्पो विभागात माणिकबाग ऑटोमोबाईल्सतर्फे टाटा, यश ऑटो अँपरी, अरुणोदय मोटर्स, ओपीजी मोबिलिटी, नागशांती विदा, बेळगावी हब, रिवोल्ट मोटारसायकल, एमजी इ-कार, अथर इ-बाईक, एम. बी. मोटर्सतर्फे बीगॉसचा समावेश आहे.

Advertisement

शॉपिंग उत्सव विभागात शुभसंगम दड्डी ज्वेलर्स, ग्लोबल अकादमी ऑफ फॅशन, स्क्वेअर कटतर्फे विविध प्रकारच्या सायकल, इंडस नेपाळ रुद्राक्ष प्रदर्शन, टाटा पॉवर सोलार, महालक्ष्मी डिस्ट्रिब्युटरची आटा चक्की व गुळाची चहा-कॉफी पावडर, कॉटन बेडशीट, पिलो कव्हर, मुखवास, खादी शर्ट, ओरिफ्लेम प्रसाधने,  आर्टिफिशियल ज्वेलरी, इलकल कॉटन साडी, घागरा चोली, मैसूर आयुर्वेदिक केसांचे तेल, कोरियन वेस्टर्न ड्रेस, साडी, ड्रेस मटेरियल, वेस्टर्न स्प्रे, शू रॅक, जयपुरी कुर्ता-पायजमा, पॉप कॉर्न मशीन, 40 ते 70 टक्के सवलतीच्या खजिन्यात विविध वस्तुंचा खुला बॉक्स, आयुर्वेदिक औषधे, पतियाला सूट, विविध प्रकारचे पापड, होम क्लिनर, इमिटेशन फॅन्सी ज्वेलरी, घरगुती उपयोगी उपकरणे, राजस्थानी लोणची, खादी शर्ट-कुर्ता पायजमा, पेस्ट कंट्रोलर, स्टेन रिमूव्हर, टीव्ही-फ्रीज कव्हर, लेडीज टॉप्स,

Advertisement

लहान मुलांची खेळणी, हैद्राबादी बँगल्स, नाईट पायजमा, प्लाझो, इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक वस्तू, फॅन्सी चप्पल, टॉवर फॅन, डॉप्लस चप्पल, युरेका फोर्ब्स वॉटर प्युरिफायर, केरला हलवा आदींचा समावेश आहे. फर्निचर विभागात आकर्षक वुडन झुला व सोफा, सोफा कम बेड, स्लीपवेल मॅट्रेस, करलॉन मॅट्रेस, जॉय मॅट्रेस, सेंच्युरी मॅट्रेस, कर्टन्स, कार्विंग फर्निचर, काश्मीर कार्पेट्स, ब्रास झुला पाहायला मिळतात. विमा व गुंतवणूक क्षेत्रातील दिग्गज स्टेट बँक ऑफ इंडिया लाईफ इन्शुरन्स, दत्ता कणबर्गी सल्लागार, जनस्माईल फायनान्स बँक सहभागी झाले आहेत. खवय्यांसाठी मॅग्नेटा आइस्क्रीम, स्प्रिंग पोटॅटो, स्वीट कॉर्न आदी उपलब्ध आहेत. प्रदर्शनाचा मंगळवार शेवटचा दिवस असून सकाळी 10.30 ते रात्री 9 पर्यंत सुरू राहणार आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article