महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

नेमबाजी निवड चाचणी स्पर्धा भोपाळमध्ये

06:37 AM May 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ भोपाळ

Advertisement

आगामी पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय चमूमध्ये स्थान मिळविण्याकरीता येथे शनिवारपासून ऑलिम्पिक निवड चाचणी 3 व 4 पिस्तुल रायफल नेमबाजी स्पर्धेला पुढे प्रारंभ केला जाणार आहे.

Advertisement

या स्पर्धेमध्ये भारताचे एकूण 37 नेमबाज सहभागी होत आहेत. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी आतापर्यंत कोटा पद्धतीनुसार भारताच्या 16 नेबाजांनी आपले स्थान निश्चित केले आहे. शनिवारपासून येथे सुरु होणाऱ्या ऑलिम्पिक निवड चाचणीत पिस्तुल आणि रायफल नेमबाजी प्रकारात पहिल्या दिवशी पुरूषांच्या 25 मी. रॅपीड फायर पिस्तुल तसेच महिलांच्या 25 मी. पिस्तुल टी 3 पात्र फेरीसाठी लढती होतील. त्यानंतर रायफल पिस्तुल वैयक्तिक नेमबाजी प्रकारात पात्र फेरीसाठी सामने होतील. भारताचे मनू भाकर, ईशा सिंग आणि रिदम सांगवान यांच्या कामगिरीवर विशेष लक्ष राहिल. पुरूषांच्या रॅपिड फायर पिस्तुल नेमबाजी प्रकारात अनिश बनवाला आणि विजयवीर सिधू सहभागी होत आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article