शिवसेनेतर्फे तिथीनुसार शिवजयंती साजरी
11:38 AM Mar 18, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सीमाभागाच्यावतीने हिंदू तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. शिवाजी उद्यान येथे शिवरायांच्या मूर्तीचे पूजन उपजिल्हा प्रमुख बंडू केरवाडकर व उपशहर प्रमुख प्रवीण तेजम यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी प्रकाश राऊत, अमर कडगावकर, प्रकाश हेब्बाजी, विलास शिंदे, आनंद गोंधळी, बाळकृष्ण चव्हाण-पाटील, स्वराज पाटील, बाळू भोसले, विवेक बडमंजी यासह इतर उपस्थित होते.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article