महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

काकती येथे शिवजयंती उत्साहात साजरी

09:58 AM May 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वार्ताहर /काकती

Advertisement

येथील छत्रपती शिवाजी गल्ली, छत्रपती शिवाजी पुतळा चौक येथे शिवजयंती गुरुवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमात बाळ शिवबाला पाळण्यात घालून जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन ग्रा. पं. अध्यक्षा वर्षा मुचंडीकर यांनी केले. माजी सैनिक संघटेनेचे अध्यक्ष लक्ष्मण माहुत यांनी पालखी पूजन केले. पालखीत छत्रपती श्री च्या मूर्तीला बसवून भजनाच्या टाळ, मृदंगाच्या तालावर मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत शिवप्रेमी, महिला सुवासिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article