महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अमित शहांना काळे झेंडे दाखवण्याच्या पार्श्वभुमीवर शिरोळ पोलिसांकडून ८ जणांना ताब्यात

07:17 PM Sep 25, 2024 IST | Abhijeet Khandekar
Shirol police
Advertisement

शिरोळ प्रतिनिधी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने गतवर्षी झालेल्या आंदोलनात  २०२२-२३ या हंगामातील गाळप झालेल्या  ऊस उत्पादक शेतक-यांना प्रतिटन १०० रूपयाचा दुसरा हप्ता देण्याबाबत शासनाने मध्यस्थी करून तोडगा काढला  होता.

Advertisement

सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील बहुसंख्य साखर कारखानदारांनी मागील शंभर रुपये देण्याचे तयारी दर्शवून  तसे लेखी प्रस्ताव दिले असताना शासनाने त्यास मान्यता का दिली नाही. तातडीने मान्यता देण्यासाठी केंद्रीय सहकार मंत्री नाम अमित शहा यांचा बुधवारी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर  शिरोळ पोलिसांनी शिरोळ, नांदणी, हरोली येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आठ कार्यकर्त्यांच्या ताब्यात घेऊन रात्री सोडून देण्यात आले. शिरोळ पोलिसांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना नोटीसा लागू केल्या होत्या.

Advertisement

Advertisement
Tags :
black flags to Amit ShahkolhapurShirol police detained
Next Article