For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमेरिकेतून थेट सावंतवाडीत येत तिने बजावला मतदानाचा हक्क !

12:29 PM May 07, 2024 IST | अनुजा कुडतरकर
अमेरिकेतून थेट सावंतवाडीत येत तिने बजावला मतदानाचा हक्क
Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

Advertisement

मतदानाचा हक्क बजावून लोकशाही प्रक्रियेत अनेक मतदार सहभाग घेत असतात. वेळात वेळ काढून ते कुठेही असले तरी, मतदान करण्यासाठी येत असतात . सावंतवाडीतील सौ .मानसी परांजपे यांनी खास मतदानासाठी अमेरिकेतून सावंतवाडीत येऊन मतदान करुन जबाबदार नागरिकाचे कर्तव्य पार पाडुन लोकशाहीच्या उत्सवात सहभाग घेतला.

Advertisement
Advertisement
Tags :

.