महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

व्होडाफोन आयडिया कंपनीचा समभाग तेजीत

07:00 AM Nov 10, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मुंबई : दूरसंचार क्षेत्रातील व्होडाफोन आयडिया कंपनीचा समभाग शेअर बाजारात गुरुवारी तेजीत असताना दिसून आला. उच्च न्यायालयाने दिलेल्या दिलास्यानंतर कंपनीचा समभाग गुरुवारी इंट्रा डे दरम्यान 3.3 टक्के वाढून 14.10 रुपयांवर शेअर बाजारात पोहोचला होता. मुंबई उच्च न्यायालयाने प्राप्ती कर विभागाला 1128 कोटी रुपये टेलीकॉम कंपनीला रिफंड करण्याचे आदेश दिले. या बातमीचा परिणाम कंपनीच्या समभागावर सकारात्मक दिसून आला. गेल्या 6 वर्षाच्या कालावधीमध्ये समभाग 100 टक्के इतका वाढलेला दिसून आला.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article