पीएसपी प्रोजेक्ट्सचा समभाग चमकला
07:00 AM Aug 26, 2022 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
मुंबई : पीएसपी प्रोजेक्ट्स या कंपनीचा समभाग गुरुवारी 6 टक्के शेअरबाजारात वाढत 624 रुपयांवर पोहोचला होता. कंपनीला नुकतीच 247 कोटी रुपयांच्या कामाचे कंत्राट प्राप्त झाले असून या बातमीने समभाग वधारल्याचे बाजारात दिसले. सिव्हिल कन्स्ट्रक्शन क्षेत्रात ही कंपनी कार्यरत असून 2022-23 वर्षाकरिता एकंदर 1344.24 कोटींची ऑर्डर प्राप्त झाली आहे.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article