महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

केपीआयटीचा समभाग 6 टक्के वधारला

07:00 AM Sep 23, 2022 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मुंबई : केपीआयटी टेक्नॉलॉजी कंपनीचा समभाग शेअरबाजारात गुरुवारी वधारलेला दिसला. कंपनीच्या समभागाचा भाव बीएसईवर गुरुवारी 6 टक्के वधारत 634 रुपयांवर पोहोचला होता. याआधी हा समभाग 598 रुपयांवर बंद झाला होता. केपीआयटीने अलीकडेच म्युनिचमधील टेक्निया इंजिनिअरिंगचे अधिग्रहण केले आहे. त्याचाच परिणाम समभागावर गुरुवारी दिसला.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article