अदानी एंटरप्रायझेसच्या समभागात 36 टक्के वाढ
07:00 AM Jul 22, 2022 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
मुंबई : अदानी एंटरप्रायझेस कंपनीच्या समभागाने राष्ट्रीय शेअर बाजारामध्ये 2 टक्के वाढ दर्शवली होती. कंपनीचा समभाग इंट्रा डे दरम्यान 2498 रुपयांवर व्यवहार करत होता. गेल्या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये कंपनीचा समभाग 36 टक्के इतका वाढला आहे. सलग सहाव्या दिवशी समभागाने तेजी राखली आहे. गेल्या एक महिन्याच्या कालावधीमध्ये हा समभाग 15 टक्के वाढला आहे. यादरम्यान कंपनीचे बाजार भांडवल मूल्य 2.84 ट्रिलीयनवर पोहोचले आहे.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article