सर्वोदयच्या वेदांत गुरवची निवड
10:53 AM Nov 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
खानापूर : सार्वजनिक शिक्षण खाते आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय क्रीडास्पर्धेत खानापूर सर्वोदय विद्यालयाचा खेळाडू वेदांत गुरवने लांबउडी आणि 100 मी. धावण्याच्या स्पर्धेत दुसरे स्थान मिळविल्याने त्याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याला सर्वोदय विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि क्रीडाशिक्षकांचे मार्गदर्शन लाभत आहे.
Advertisement
Advertisement