महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

३००० मुलाखतीतून राम मंदिरच्या पुजाऱ्याची निवड

04:57 PM Dec 11, 2023 IST | Kalyani Amanagi
Advertisement

२२ जानेवारीला अयोध्येतील मंदिरात प्रभू रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार नाही. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत.दरम्यान गाझियाबादमधील विद्यार्थी मोहित पांडेला अयोध्या राम मंदिरातील पुजारी म्हणून निवडण्यात आलं आहे.

Advertisement

मोहित पांडेनं दूधेश्वर वेद विद्यापीठात ७ वर्षे अभ्यास केला. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी तो तिरुपतीला गेला. मंदिराचे पुजारी निवडण्यासाठी ३ हजार जणांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यातून २० जणांची निवड करण्यात आली आहे. नियुक्तीआधी त्यांना ६ महिने प्रशिक्षण देण्यात येईल. राम मंदिरात पुजारी म्हणून मोहितची निवड झाल्याबद्दल दूधेश्वर नाथ मंदिराचे महंत नारायण गिरी यांनी आनंद व्यक्त केला.

Advertisement

 

Advertisement
Tags :
#RAMMANDIRinterviewpriest
Next Article