For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मणिपूरमध्ये शस्त्रास्त्र अन् दारूगोळा हस्तगत

06:51 AM Oct 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
मणिपूरमध्ये शस्त्रास्त्र अन् दारूगोळा हस्तगत
Advertisement

इंफाळ : मणिपूरच्या कांगपोकपीमध्ये शस्त्रास्त्रs अन् दारूगोळा हस्तगत करण्यात आला आहे. पर्वतीय जिल्ह्याच्या ऐगेजांगमध्ये ही शस्त्रास्त्रs हस्तगत करण्यात आली आहेत. .303 रायफल, 9एमएम-सीएमजी मॅगजीनसोबत 9 एमएम पिस्तूल, दोन 51 एमएम मोर्टार, दोन ग्रेनेड, दोन स्मोक ग्रेनेड हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.