कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘इनरव्हील’तर्फे आराधना शाळेत आसन व्यवस्था

10:49 AM Sep 12, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

शाळेच्या पटांगणावर बसण्यासाठी बाकांची सोय

Advertisement

बेळगाव : इनरव्हील क्लब ऑफ बेळगावतर्फे आराधना विशेष मुलांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेच्या पटांगणावर बसण्यासाठी आसन व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून क्लबच्या माजी अध्यक्ष स्मिताताई शिरगावकर उपस्थित होत्या. त्यांच्याच हस्ते या सुविधेचे उद्घाटन करण्यात आले. प्रारंभी मुख्याध्यापक गजानन सुतार यांनी स्वागत करून शाळेतर्फे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. याप्रसंगी क्लबतर्फे विद्यार्थ्यांना मिठाई देण्यात आली. क्लबच्या अध्यक्षा अपर्णा भटकळ, डिस्ट्रिक्ट आयएसओ शालिनी चौगुले, सचिव बेला शिवलकर, इव्हेंट चेअरमन मंजिरी पाटील, आयएसओ उर्मी शेरेगार, प्रिया हुबळीकर, विजयालक्ष्मी, रूपाली कत्राली, शिल्पा व लता पाटील, मीना इंगळे, वासंती आचार्य व मेधा शहा उपस्थित होत्या.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article