सातोसे देवी माऊली जत्रोत्सव 7 डिसेंबरला
03:33 PM Dec 05, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
सातार्डा -
Advertisement
सातोसे येथील श्री माऊली देवीचा वार्षिक जत्रोत्सव रविवार दि. 7 डिसेंबर रोजी होणार आहे. यानिमित्त सकाळी पूजा, अभिषेक व धार्मिक विधी होणार आहेत. सुहासिनिंनी ओट्या भरणे, भाविकांची गाऱ्हाणी होणार आहेत. रात्री 12 वाजण्याच्या दरम्यान पालखी प्रदक्षिणा होणार आहे. त्यानंतर आजगावकर दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन देवी माऊली देवस्थान सल्लागार उपसमितीच्यावतीने करण्यात आले आहे.
Advertisement
Advertisement